मुल्ला बाबांचा आजपासून उरूस

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:25+5:302014-12-20T22:28:25+5:30

सोलापूर:

Mulla Baba's today's Uruus | मुल्ला बाबांचा आजपासून उरूस

मुल्ला बाबांचा आजपासून उरूस

लापूर:
सुफी संत हजरत गौस मोहियोद्दीन मुल्ला बाबा यांच्या उरूसाला रविवार, 21 डिसेंबर रोजी सुरू होत आहे. सायंकाळी झेला मिरवणूक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
उत्तर कसब्यातील थोरला मंगळवेढा तालीम समोरील दर्गाह ट्रस्ट जवळील ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अ. हमीद बुजरूसाब शेख यांच्या घरासमोरून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक मार्गे विजापूर वेशीतील मुल्ला बाबा टेकडीवरील दग्र्यात सांगता होणार आहे. शनिवार, 20 डिसेंबर रोजी संदल, सोमवार, 22 डिसेंबर रोजी जिआरत होणार आहे.

Web Title: Mulla Baba's today's Uruus