शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! VIP पार्टीचे प्रमुख मुकेश सहनी यांचे वडील जीतन सहनी यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 08:55 IST

Mukesh Sahani Father Jitan Sahani : विकासशील इंसान पार्टी (VIP) चे प्रमुख आणि बिहार सरकारचे माजी मंत्री मुकेश सहनी यांचे वडील जीतन सहनी यांची हत्या करण्यात आली आहे.

विकासशील इंसान पार्टी (VIP) चे प्रमुख आणि बिहार सरकारचे माजी मंत्री मुकेश सहनी यांचे वडील जीतन सहनी यांची हत्या करण्यात आली आहे. घरातच त्यांची हत्या झाल्याची माहिती मिळत आहे. दरभंगाच्या एसएसपींनी याला दुजोरा दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

एसएसपी जगुनाथ रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृतदेह घरामध्ये अत्यंत वाईट अवस्थेत सापडला होता. पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून अधिक तपास करत आहेत. जीतन सहनी यांचे घर दरभंगा येथील सुपौल बाजारच्या अफजला पंचायतमध्ये आहे.

रिपोर्टनुसार, जीतन सहनी यांची घरातच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

बिहारमध्ये मुकेश सहनी विकासशील इंसान पार्टीचे (VIP) प्रमुख आहेत. निवडणुकीपूर्वीच त्यांचा पक्ष महाआघाडीत सामील झाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे डील मुकेश सहनी आणि RJD यांच्यात झालं होता.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारण