शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

ंअल्पसंख्यकांसाठी मोदी द्रवले निधीची तरतूद केली दुप्पट अनपेक्षित पाऊल: दिल्लीतील पराभवानंतर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : दिल्लीत मानहानीजनक पराभव झाला असताना मोदी सरकारने अनपेक्षित असे पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदय अल्पसंख्यक समुदायासाठी द्रवले असून त्यांनी या समुदायासाठी असलेली सध्याची १५०० कोटींची तरतूद तीन हजार कोटी रुपयांवर नेली आहे.

हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : दिल्लीत मानहानीजनक पराभव झाला असताना मोदी सरकारने अनपेक्षित असे पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हृदय अल्पसंख्यक समुदायासाठी द्रवले असून त्यांनी या समुदायासाठी असलेली सध्याची १५०० कोटींची तरतूद तीन हजार कोटी रुपयांवर नेली आहे.
दुसरीकडे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र विरोधकांसाठी हाती काठी घेतल्याचे दिसून आले. आयकर विभागाने दिल्लीत ऐतिहासिक विजय नोंदविणाऱ्या आम आदमी पार्टीसह काँग्रसेलाही मनी लाँड्रिगबद्दल (काळा पैसा)नोटीस बजावली. या दोन पक्षांसह ५० कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात स्पष्ट केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी रात्री घेतलेल्या बैठकीत राष्ट्रीय अल्पसंख्यक विकास आणि वित्त महामंडळासाठी(एनएमडीएफसी)असलेली तरतूद १५०० कोटींवरून तीन हजार कोटी रुपये म्हणजे दुप्पट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रचंड आर्थिक दबाव आला असतानाच अल्पसंख्यकांसाठी तरतुदीत भक्कम वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला हे उल्लेखनीय. मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अनपेक्षित होता, कारण अल्पसंख्यक समुदायातील गरजूंना स्वयंरोजगारासाठी सुलभ अटींवर कर्ज देता यावे म्हणून एनएमडीएफसीने याआधीच आपला पूर्ण निधी उपयोगात आणला आहे.