शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेला मिळाली गती - २

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

बॉक्स... सात माळ्याची प्रशासकीय इमारत दीक्षाभूमीच्या समोर मौजा लेंड्रा ख.क्र. २२५ नगर भूमापन क्र. १२६१ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या बांधकामाकरिता नासुप्रतर्फे निविदा आमंत्रित करून कामाचा कार्यादेश कंत्राटदारास देण्यात आला आहे. या कामाचा अंदाजित खर्च २३ कोटी रुपये अपेक्षित आहे. प्रशासकीय ...


बॉक्स...
सात माळ्याची प्रशासकीय इमारत

दीक्षाभूमीच्या समोर मौजा लेंड्रा ख.क्र. २२५ नगर भूमापन क्र. १२६१ येथील नागपूर सुधार प्रन्यासच्या ६३५९.८४ चौरस मीटर जागेवर नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या बांधकामाकरिता नासुप्रतर्फे निविदा आमंत्रित करून कामाचा कार्यादेश कंत्राटदारास देण्यात आला आहे. या कामाचा अंदाजित खर्च २३ कोटी रुपये अपेक्षित आहे. प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम १५ महिन्यात पूर्ण करण्याचा नासुप्रचा मानस आहे. ही इमारत एकूण सात माळ्याची असून सर्व सोयींनी परिपूर्ण आहे. या इमारतीच्या चारही बाजूला लॅण्ड स्केपिंग, हिरवळ व वृक्ष लावण्याचे प्रस्तावित आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ ६३५९.८४ चौ.मी., तळघर व तळमजला ४०५५.४४ चौ.मी. क्षेत्रात पार्किंग असून ११२ कार, २२४ स्कुटर व २२४ सायकली पार्क होऊ शकतील. पहिला ते पाचवा माळा प्रत्येकी ९१२ चौ.मी. क्षेत्रात कार्यालय. सहाव्या माळ्यावर कॉन्फरन्स हॉल व १५० क्षमतेचे ऑडिटोरियम असे एकूण १०३० चौ.मी. क्षेत्र. ही प्रशासकीय इमारत नागपूर मेट्रो रेल्वे कॉपार्ेरेशन लिमिटेडचे कार्यालय असून या कार्यालयातून नागपूर मेट्रो रेल्वेची महत्त्वपूर्ण कामे करण्यात येतील.