शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ातील १२२५ शिपाई अतिरिक्त राज्यातील संघटनांची आज कोल्हापुरात बैठक

By admin | Updated: December 11, 2014 23:54 IST

तुरंबे : राज्यातील माध्यमिक शाळांतील हजारो शिपाई अतिरिक्त झाले आहेत. कोल्हापूर जिल्‘ातील १२२५ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त आहेत. समायोजनानंतर ८५५ शिपाई शिल्लक राहणार असल्यामुळे या कर्मचार्‍यांचे समायोजन कोठे व कसे करायचे, हा प्रश्न प्रशासनापुढे आहेत. मात्र, यापुढे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असणार्‍या शाळांमध्ये एक आणि पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये दोनच शिपाई राहणार असल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शाळाप्रमुखांसमोर आहे. या संदर्भात शासनाला पुनर्विचार करण्यास भाग पाडण्यासाठी उद्या, शुक्रवारी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक कोल्हापूर येथे होणार आहे.

तुरंबे : राज्यातील माध्यमिक शाळांतील हजारो शिपाई अतिरिक्त झाले आहेत. कोल्हापूर जिल्‘ातील १२२५ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त आहेत. समायोजनानंतर ८५५ शिपाई शिल्लक राहणार असल्यामुळे या कर्मचार्‍यांचे समायोजन कोठे व कसे करायचे, हा प्रश्न प्रशासनापुढे आहेत. मात्र, यापुढे आठवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असणार्‍या शाळांमध्ये एक आणि पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये दोनच शिपाई राहणार असल्याने शाळा चालवायच्या कशा, असा पेच शाळाप्रमुखांसमोर आहे. या संदर्भात शासनाला पुनर्विचार करण्यास भाग पाडण्यासाठी उद्या, शुक्रवारी राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक कोल्हापूर येथे होणार आहे. नवीन आरटीटीई ॲक्टनुसार विद्यार्थी संख्येच्या प्रमाणानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पद निश्चिती होत आहे. २०१३-१४ च्या सत्र मान्यतेनुसार १२२५ शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाले. यापैकी संस्था स्तरावर ३७० शिपाई पदांचे समायोजन होणार आहे, तर उर्वरित ८५५ शिपाई समायोजन करूनही शिल्लक राहणार आहेत. या कर्मचार्‍यांचे पगार संबंधित शाळांतून ऑफलाईनच होणार आहेत. कोल्हापूर जिल्‘ात ८५० माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये पाचवी ते दहावी व आठवी ते दहावी असा स्तर आहे. शिपाई रजेवर गेल्यास वर्ग स्वच्छता, पिण्याचे पाणी, कार्यालयीन कामकाज, शालेय पोषण आहाराची देखभाल यासाठी शाळाप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थी संख्यामान्य शिपाई पदे १ ते २०० पर्यंत १२०१ ते ४००२४०१ ता ६००३६०१ ते ८००४८०१ ते १२००५