शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या धाडी

By admin | Updated: November 10, 2016 20:31 IST

प्राप्तीकर विभागानंही मुंबईसह चंडिगड, लुधियाना, दिल्लीतल्या ब-याचशा ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचं केंद्रानं महत्त्वाचं पाऊल उचलल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाकडूनही मुंबईसह चंडिगड, लुधियाना, पंजाब, दिल्लीतल्या कारोल बाग, दरिबा कलन आणि चांदणी चौकमध्ये धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या धाडी टाकण्यात आल्या आहेत. अचानक टाकण्यात आलेल्या धाडींमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र धाडी सत्रांमधून प्राप्तिकर विभागाला नेमकं काय सापडलं आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.ज्या शहरात 500 आणि 1000च्या नोटांनी जास्त सोने खरेदी झालं आहे, अशा ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच परकीय चलनाद्वारे हवाला रॅकेटही चालवलं जात असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. काही ठिकाणी 10 ग्रॅम सोनं 50 हजारांपर्यंत विकलं जातं असून, डॉलरची किंमतही 100 रुपयांच्या वर गेल्यानं छोट्या बाजाराच्या माध्यमातूनही हवाला रॅकेट चालवलं जात असल्याची शंका प्राप्तिकर विभागाला आली आहे.