शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मुख्यमंत्री शिवराज सिंहांचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, आणखी काही दिवस राहावे लागणार रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 20:23 IST

कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिराज सिंहाची पुन्हा एकदा रविवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्येही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

ठळक मुद्देशिवराज सिंह चौहान हे भोपाळमधील चिरायू मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात 25 जुलैपासून उपचार घेत आहेत.शिराज सिंहाची पुन्हा एकदा रविवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्येही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.

भोपाळ - गेल्या महिन्यात देशातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीशिवराज सिंह चौहान यांचाही समावेश आहे. ते गेल्या नऊ दिवसांपासून कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यापासूनच शिवराज सिंह रुग्णालयात आहेत.

कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिराज सिंहाची पुन्हा एकदा रविवारी कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्येही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे. शिवराज सिंह चौहान हे भोपाळमधील चिरायू मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयात 25 जुलैपासून उपचार घेत आहेत.

मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचा कोरोना रिपोर्ट सोमवारीही पॉझिटिव्ह आला. यामुळे त्यांना आणखी काही दिवस रुग्णालयातच राहावे लागेल.’ 

चौहान यांनी रविवारी ट्विट करून सांगितले होते, की ‘आज माझा रुग्णालयातील नववा दिवस आहे. मी स्वस्थ आहे, कोरोना व्हायरसचे कसलेही लक्षण नाही. रविवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी माझा नमुना घेण्यात आला. रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर उद्या रुग्णालयातून सुट्टी मिळून जाईल.’ 

चिरायू मेडिकल कॉलेज तथा रुग्णालयाने जारी केल्या बुलेटिननुसार, रविवारी चौहान यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट  पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांची प्रकृती सामान्य आहे.

अमित शाह रुग्णालयात -तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना करोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वतःच एक ट्विट करून दिली होती. यानंतर शिवराज सिंहांनी ट्विट करत, "अमित शाह जी, ईश्वर आपल्याला लवकरात लवकर पूर्णपणे ठणठणीत करो आणि आपण पूर्ण शक्तीनीशी देश सेवेच्या कार्यात येवोत. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्यासोबत आहेत,'' असे म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या -

उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्रीMadhya Pradeshमध्य प्रदेश