शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

नोटाच्या बंडलाचे आमिष महागात पडले

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

नोटाच्या बंडलाचे आमिष महागात पडले

नोटाच्या बंडलाचे आमिष महागात पडले
दागिने पळविले : दोन अज्ञात आरोपींकडून महिलेची फसवणूक
नागपूर : नोटाचे पाकीट देतो तुम्ही तुमच्या जवळील दागिने आम्हाला द्या, असे सांगून दोन आरोपींनी एका महिलेचे सात हजार रुपयांचे दागिने पळवून तिची फसवणूक केली. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली.
सुजाता अनिल कुळकर्णी (४०) रा. जुनी मंगळवारी तथागत बुद्धविहार गंगाबाई घाट रोड या ३० ते ३२ वयोगटातील दोन अनोळखी आरोपींसोबत बोलता बोलता कल्याणेश्वर मंदिर, झेंडा चौक, भोला गणेश चौक येथे गेल्या. गोष्टीत दोन्ही आरोपींनी या महिलेचा विश्वास संपादन केला. तुमच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांच्या मोबदल्यात नोटाचे पाकीट देतो, अशी बतावणी त्यांनी या महिलेस केली. आपल्याजवळील दागिने एवढे महागडे नसल्याचे पाहून या महिलेने त्यांचा प्रस्ताव मान्य करून आपल्या अंगावरील सात हजार रुपयांचे दागिने आरोपींना दिले. आरोपींनी त्यांच्याजवळील सिमेंट रंगाचे पाकीट महिलेस देऊन तेथून निघून गेले. थोड्या वेळानंतर या महिलेने पाकीट उघडून पाहिले असता त्यात ५० रुपयाची नोट आणि इतर कागद दिसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद नोंदविली.