लाईट रेल प्रकल्प ( चौकट )

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:06+5:302015-06-12T17:38:06+5:30

असा आहे लाईट रेल प्रकल्प

Light rail project (window) | लाईट रेल प्रकल्प ( चौकट )

लाईट रेल प्रकल्प ( चौकट )

ा आहे लाईट रेल प्रकल्प
हिंजवडी ते शिवाजीनगर हा लाईट रेलसाठीचा सुमारे 21.60 किलोमीटरचा मार्ग आहे. त्यासाठीच्या प्रकल्पास जवळपास 5 हजार 711 कोटींचा खर्च अपेक्षीत आहे. त्यातील 6.35 किलोमीटरचा मार्ग पुणे महापालिकेच्या हददीतून जातो. शिवाजीनगर पासून औंध येथील सार्वजनिक बांधकाम विभागा पर्यंतचा भाग पुणे महापालिकेच्या हददीत येतो. या प्रकल्पानुसार, शिवाजी नगर ते हा मार्ग पुलावरून तर त्या पुढील मार्ग हा जमीनीवरून असणार आहे. या प्रकल्पासाठी प्रतिकिलोमीटर 270 कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. मात्र, या प्रकल्पात तीन संस्था असल्याने कोण किती खर्चाचा भार उचलणार याबाबत अद्याप चर्चाच सुरू आहे.
=========================

Web Title: Light rail project (window)