शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

किरण वडोदारिया आयएनएसचे नवे अध्यक्ष

By admin | Updated: January 3, 2015 02:40 IST

संभव मेट्रोचे किरण बी. वडोदारिया यांची २०१४-१५ या वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी शुक्रवारी निवड झाली.

नवी दिल्ली : संभव मेट्रोचे किरण बी. वडोदारिया यांची २०१४-१५ या वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी शुक्रवारी निवड झाली. आयएनएसच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. स्टेटस्मनचे रवींद्र कुमार यांची जागा ते घेतील. पी.व्ही. चंद्रन (गृहलक्ष्मी) यांची डेप्युटी प्रेसिडेंट तर राष्ट्रदूत साप्ताहिकाचे सोमेश शर्मा यांची व्हाईस प्रेसिडेंटपदी निवड झाली. मोहित जैन(इकॉनॉमिक्स टाइम्स) हे मानद कोषाध्यक्ष तर व्ही. शंकरन हे सरचिटणीस असतील. आयएनएसच्या कार्यकारिणीचे अन्य सदस्य याप्रमाणे-एल. आदिमूलम(हेल्थ अ‍ॅन्ड अ‍ॅन्टिसेप्टिक), एस. बी. आदित्यन (मलाई मलार), पवन अग्रवाल(दै. भास्कर, भोपाळ), समाहित बल (प्रगतीवादी), के. बालाजी(हिंदू विकली), व्ही.के. चोप्रा(दै. आसाम), विजय कुमार चोप्रा(पंजाब केसरी, जालंदर), ऋषी दर्डा(लोकमत, अहमदनगर), विजय दर्डा(लोकमत), जगजितसिंग दर्दी (चार्हदिकाला डेली), रवींद्र धारीवाल (नवभारत टाइम्स), विवेक गोयंका(द इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), महेंद्र मोहन गुप्ता(दैनिक जागरण), प्रदीप गुप्ता(डाटाक्वेस्ट), संजय गुप्ता(दैनिक जागरण, वाराणशी), शैलेश गुप्ता(मिड- डे), सी.एच. किरोन (विपुला आणि अन्नदाता), डॉ. आर. लक्ष्मीपती(दिनामलार), रजूल माहेश्वरी(अमर उजाला), जयंत मामेन मॅथ्यू (मलायला मनोरमा), विलास ए. मराठे (दै. हिंदुस्तान अमरावती), नरेश मोहन(सन्डे स्टेटस्मन), अभिजित पवार(गोमंतक गोवा), आर.एम.आर.रमेश (दिनकरन), के. राजा प्रसाद रेड्डी(साक्षी, विशाखापटणम), राकेश शर्मा(आज समाज), मनोज कुमार सोंथालिया(द न्यू इंडियन एक्स्प्रेस), अंकिला उरणकर(बिझिनेस स्टँडर्ड), किरण डी. ठाकूर(तरुण भारत, बेळगाव), एम. वेंकटेश(हिंदुस्तान टाइम्स), विनय वर्मा (द ट्रिब्युन), प्रताप पवार(सकाळ), एम.पी. वीरेंद्रकुमार (मातृभूमी), जेकब मॅथ्यू(वनिता), बाहुबली एस. शाह (गुजरात समाचार), होरमुस्जी एन. कामा(बॉम्बे समाचार वीकली), टी. वेंकटराम रेड्डी(डेक्कन क्रॉनिकल), कुंदन आर. व्यास(व्यापार मुंबई), आशिष बग्गा (इंडिया टुडे), के.एन. तिलक कुमार (डेक्कन हेरॉल्ड, प्रजावाणी), रवींद्र कुमार(द स्टेटस्मन). (लोकमत न्यूज नेटवर्क)