शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खीमा, पापड आता ऑक्सफर्ड शब्दकोशात

By admin | Updated: January 19, 2015 18:25 IST

खीमा, पापड या भारतीय खाद्यपदार्थांच्या नावाचा आता ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ - भारतीय खाद्यपदार्थांची जगभरातील खवय्यांना भूरळ पडत असून ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसनेही याची दखल घेतली आहे.  खीमा, पापड या शब्दांचा आता ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला असून विशेष म्हणजे यंदाच्या ऑक्सफर्ड शब्दकोशात भारतीय भाषांमधील सुमारे २४० शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. 
ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या नवव्या आवृत्तीचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले असून य आवृत्तीमध्ये खीमा, पापड, कडीपत्ता या भारतीय खाद्यपदार्थ्यांच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेसच्या शब्दकोष आणि व्याकरण विभागाचे प्रमुख पॅट्रीक व्हाईट यांनी सांगितले. यापैकी ६० टक्क्यांहून अधिक शब्द हे हिंदीतून घेतल्याचे त्यांनी नमूद केले. 'आम्ही जगभरात वापरल्या जाणा-या नवनवीन शब्दांचा शोध घेतो. हे शब्द किती प्रमाणात वापरले जातात याचा आमची तज्ज्ञमंडळी अभ्यास करतात. यानंतरच नवीन शब्दांना शब्दकोशात स्थान दिले जाते असे त्यांनी स्पष्ट केले.   गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील सुमारे ९०० ते एक हजार शब्दांचा ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशाच्या नवव्या आवृत्तीमध्ये एकूण ९०० शब्दांचा समावेश आहे.