शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

टाक्यात पडून चिमुकल्याचा करुण अंत

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

नागपूर : खेळता खेळता घराजवळच्या टाक्यात पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. गि˜ीखदानमधील भीमनगर झोपडप˜ीत आज दुपारी ११.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. अथर्व अनिल लोणारे (वय ३ वर्षे) असे मृताचे नाव आहे.

नागपूर : खेळता खेळता घराजवळच्या टाक्यात पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. गिट्टीखदानमधील भीमनगर झोपडपट्टीत आज दुपारी ११.४५ च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. अथर्व अनिल लोणारे (वय ३ वर्षे) असे मृताचे नाव आहे.
लोणारे परिवार युवराज कोटांगळेच्या घराजवळ राहातो. घराजवळ एक टाके आहे. त्यात दोन फुटापर्यंत पाणी आहे. चिमुकला अथर्व दुपारच्या वेळी तेथे खेळत होता. खेळता खेळता तो टाक्यात पडला. डोक्यावर पडल्यामुळे त्याच्या नाकातोंडात गाळ गेला. दरम्यान, अथर्व दिसत नसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरू झाली. तो पाण्याच्या टाक्यात दिसताच त्याला तातडीने मेयोत नेण्यात आले. मात्र, मेयोच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे अथर्वच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. अथर्वचे वडील अनिल लोणारे पेंटिंग करतात तर, आई धुणीभांडी करून कुटुंबाचा गाडा रेटण्यास मदत करते. या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अथर्वचा बळी घेणारे टाके कुणी खोदून ठेवले, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
---

आकस्मिक मृत्यू
नागपूर : गड्डीगोदाम, सुंदरबाग येथे राहणारे विजय मारोतराव नागराज (वय ३८) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. आज दुपारी ११.४५ च्या सुमारास त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तपासणी करून डॉक्टरांनी विजय यांना मृत घोषित केले. योगिता विजय नागराज (वय ३०) यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़
----