Karnataka Election 2018 : विजयासाठी सर्वपक्षीयांकडून होमहवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 09:06 AM2018-05-15T09:06:58+5:302018-05-15T11:49:31+5:30

आपापल्या पक्षाच्या विजयासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी होमहवन करण्यास सुरुवात केली आहे.

Karnataka Election 2018 : Political Parties offered prayers, on counting day for Karnataka Elections 2018 | Karnataka Election 2018 : विजयासाठी सर्वपक्षीयांकडून होमहवन

Karnataka Election 2018 : विजयासाठी सर्वपक्षीयांकडून होमहवन

Next

बेंगळुरू/ नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. ईव्हीएममधून राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे भवितव्य समोर येऊ लागले आहे. दरम्यान, आपापल्या पक्षाच्या विजयासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी होमहवन करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी होमहवन करून पक्षाच्या विजयासाठी प्रार्थना केली. 

तर सिद्धरामय्या यांच्याविरोधात शड्डू ठोकणारे श्रीरामुलू यांनी ही पूजापाठ करून विजयासाठी प्रार्थना केली. तसेच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पूजापाठ करून आपल्या पक्षाच्या विजयासाठी प्रार्थना केली.



 



 



 



 

Web Title: Karnataka Election 2018 : Political Parties offered prayers, on counting day for Karnataka Elections 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.