शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

जेएनएनयुआरएमचे उर्वरित ४३ कोटींची मागणी

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेचे राहिलेली दहा टक्के म्हणजेच ४३ कोटी रुपयांचा निधी नांदेड मनपाला देण्याची मागणी नांदेड उत्तरचे आ़डी़पी़सावंत यांनी अधिवेशनात केली आहे़

जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेचे राहिलेली दहा टक्के म्हणजेच ४३ कोटी रुपयांचा निधी नांदेड मनपाला देण्याची मागणी नांदेड उत्तरचे आ़डी़पी़सावंत यांनी अधिवेशनात केली आहे़
नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनात आ़सावंत यांनी नांदेडातील अनेक प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले़ त्यात सुरुवातीला त्यांनी जेएनएनयुआरएमचा दहा टक्के निधी लवकर देण्याची मागणी केली आहे़ ही रक्कम वेळेवर मिळाली नाही तर प्रकल्पाचा खर्च वाढत जाईल़ ड वर्गात असलेल्या नांदेड महापालिकेला एवढा पैसा जमा होणार नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले़ त्याचसोबत नगरोत्थान योजनेतील रस्त्याकरीता २५ कोटी रुपयांचा निधी त्वरित देण्यात यावा़ १३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार भांडवली मुल्य आधारीत मालमत्ता कर आकारणी व वसूली सुुरु झालेली असल्याने नांदेड मनपाला ३० कोटी रुपये देण्याचीही त्यांनी मागणी केली़ विशेष सहाय्यक विभागाच्या प्रश्नासह ई-सेवा केंद्राच्या पायलट प्रोजेक्टबद्दलही त्यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले़