शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष नेतेपदाकरिता जदयूचा काँग्रेसला पाठिंबा

By admin | Updated: June 14, 2014 03:28 IST

लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसला जनता दल युनायटेडने आपला पाठिंबा दिला असून, सरकारने मात्र या संदर्भात अद्याप मौन बाळगले आहे.

नवी दिल्ली : लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसला जनता दल युनायटेडने आपला पाठिंबा दिला असून, सरकारने मात्र या संदर्भात अद्याप मौन बाळगले आहे.जदयूचे सरचिटणीस के.सी. त्यागी यांच्या मते, बिहारमध्ये अशाच परिस्थितीत आमच्या पक्षाने राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांना विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा दिला होता ज्यावेळी राजदकडे त्यासाठी दावा करण्याइतपत संख्याबळही नव्हते. केंद्रात याची गरज अधिक आहे. सरकारला अनेक संवैधानिक प्रक्रियेतून जावे लागणार आहे. विरोधी पक्षनेत्याच्या अनुपस्थितीत त्या प्रक्रियांना दुसरे कोणीही पूर्ण करू शकणार नाही. यासाठी आम्ही काँग्रेस नेत्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा दिला जावा, अशी मागणी करतो असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)