शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करात चकमक

By admin | Updated: October 11, 2016 11:53 IST

पम्पोरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी ईडीआय (EDI)च्या शासकीय इमारतीत लपून बसले असून तेथून वारंवार गोळीबार करत आहे

ऑनलाइन लोकमत
जम्मू काश्मीर, दि. 11 - पम्पोरमध्ये गेल्या 24 तासांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. दहशतवादी ईडीआय (EDI)च्या शासकीय इमारतीत लपून बसले असून तेथून वारंवार गोळीबार करत आहे. इमारतीत २-३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी इमारतील घेरले असून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.
 
गोळीबारानंतर इमारतीमधून धूर येऊ लागल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आत जाण्यास मनाई करण्यात आली. इमारतीतून धुराचे आणि आगीचे लोट सुरु आहेत. या आगीत इमारतीचा पहिला मजला जळून खाक झाला आहे.
 
(जम्मू-काश्मीर : पाम्पोरमध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान जखमी)
 
जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सुदैवानं तिथं एकही विद्यार्थी नव्हता. त्यावेळी तिथे फक्त एक कूक होता. इमारतीला आग लागल्यानंतर त्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं. जेव्हा  जवान आग विझविण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यात आला.
 
गेल्या वर्षभरात हा या इमारतीवर झालेला दुसरा हल्ला आहे. काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे २५ जून रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर झालेल्या या हल्ल्यात आठ जवान शहीद, तर २२ जखमी झाले होते.