आयपीएस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

By Admin | Updated: December 27, 2015 00:41 IST2015-12-27T00:41:33+5:302015-12-27T00:41:33+5:30

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एका महिला परीक्षार्थीवर लग्न करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र कॅडरच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध येथे गुन्हा

IPS officer raped | आयपीएस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

आयपीएस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

इंदूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एका महिला परीक्षार्थीवर लग्न करण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपावरून भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र कॅडरच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक ओ.पी. त्रिपाठी यांनी सांगितले की, ‘२०१३ च्या तुकडीतील ‘आयपीएस’ अधिकारी लोहित मटानी यांच्याविरुद्ध सुरुवातीस जबलपूर येथे बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, संबंधित घटना इंदूरमध्ये घडलेल्या असल्याने नंतर हा गुन्हा इंदूरमध्ये वर्ग केला.’

Web Title: IPS officer raped