शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यावर मिळणार व्याज

By admin | Updated: March 1, 2015 02:52 IST

सोन्याची सर्वाधिक आयात करणाऱ्या आपल्या देशात सोन्याचा सुमारे २000 टन साठा आहे. हा साठा पडून राहत असल्याने त्यावर उपाय म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गोल्ड मॉनेटायजेशन स्कीम सादर केली आहे.

गोल्ड मॉनेटायजेशन : अशोकचक्र असलेली नाणीनवी दिल्ली : सोन्याची सर्वाधिक आयात करणाऱ्या आपल्या देशात सोन्याचा सुमारे २000 टन साठा आहे. हा साठा पडून राहत असल्याने त्यावर उपाय म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गोल्ड मॉनेटायजेशन स्कीम सादर केली आहे. सुवर्ण बचत योजना आणि सोने तारण योजनेच्याऐवजी आता ही नवीन योजना अस्तित्वात येणार असून, या योजनेत खातेदाराला सोन्यावर व्याज; तर सराफी व्यावसायिकांना कर्ज मिळणार आहे. बँका तसेच अन्य सुवर्णव्यापाऱ्यांना सोन्याचे रोख रकमेत परिवर्तन करण्याची मुभा या योजनेत आहे. सोन्याच्या खरेदीला पर्याय म्हणून सुवर्ण बाँड आणण्यात येणार आहेत. या बाँडवर स्थिर दराने व्याज दिले जाणार आहे. सोन्याच्या बाजारातील किमतीनुसार या बाँडचे रोखीकरण करण्याचा पर्याय राहील. परदेशातून सोन्याच्या नाण्यांची मोठ्या प्रमाणात आयात होते. हे लक्षात घेऊन देशांतर्गतच सुवर्णनाणे तयार करण्यात येणार असून, त्यावर ‘अशोकचक्र’ असेल.च्गोल्ड मॉनेटायजेशन योजना आणून एक चांगले पाऊल उचलले असल्याची प्रतिक्रिया मनुभाई ज्वेलर्सचे संचालक समीर सागर यांनी व्यक्त केली.च्भारतीयांना प्रत्यक्ष सोने जवळ बाळगण्यातच अधिक रस असतो हे खरे. मात्र हा नवा पर्याय आल्याने आता कल बदलेल आणि त्याचा एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असेही ते म्हणाले. ग्राहकांची मानसिकता बदलण्यासाठी खूप वेळ लागेल, त्यामुळे आमच्यासारख्या व्यावसायिकांवर याचा लगेच काही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.