शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास, नदी शुद्धिकरण क्षेत्रात भारत-र्जमनी सहकार्य

By admin | Updated: September 9, 2014 03:44 IST

भारत आणि र्जमनी कौशल्य विकास, घन कचरा प्रबंधन आणि नद्या शुद्धीकरण करण्याच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यास सहमत झाले आहेत.

नवी दिल्ली : भारत आणि र्जमनी कौशल्य विकास, घन कचरा प्रबंधन आणि नद्या शुद्धीकरण करण्याच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यास सहमत झाले आहेत.भारताच्या दौर्‍यावर आलेले र्जमनीचे परराष्ट्रमंत्री डॉ. वॉल्टर स्टेनयेयर यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदी यांनी 'र्जमनी आणि भारत एकमेकांसाठीच बनलेले आहेत,' असे मत व्यक्त केले. मोदींशी भेटताना स्टेनमेयर यांनी द्विपक्षीय संबंध अधिक विस्तारित आणि सुदृढ बनविण्यासाठी भारतातील नव्या सरकारसोबत मिळून काम करण्याची र्जमनीची इच्छा असल्याचे जाहीर केले. हनोव्हर मेसे-२0१५ मध्ये सहभागी होण्याचे र्जमनीच्या चान्सलर मार्केल यांचे निमंत्रण स्वीकार करण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्टेनयेयर यांनी स्वागत केले.स्टेनमेयर यांच्याशी चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी म्हणाले, 'लोकशाही मूल्यांशी बांधील असलेले भारत आणि र्जमनी हे दोन्ही देश एकमेकांसाठीच बनलेले आहेत. दोन्ही देश पूरक कौशल्य आणि संसाधनांच्या कारणांची निर्मिती आणि पायाभूत विकासात सहकार्य करून औद्योगिक विकासाच्या पुढच्या पिढीला ताकद देऊ शकतात.' कौशल्य विकास क्षेत्रातील र्जमनीची ताकद आणि अनुभवाचा लाभ घेऊन दोन्ही देशांनी भारताची गरज आणि कुशल मानव संसाधनाची वैश्‍विक गरज भागविण्यासाठी भारतीय युवकांची एक ठोस प्रशिक्षण योजना विकसित करावी, अशी सूचना मोदी यांनी यावेळी केली.भारत आणि र्जमनीतील हे सहकार्य यापुढे स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातही घेऊन जाण्यावर मोदी यांनी या भेटीत भर दिला, असे एका निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)