शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याची िजद्द ठेवणार्‍या मृत्युंजयचा वाढिदवस (भाग १)

By admin | Updated: January 2, 2015 00:20 IST

- डॉ. दंदे फाऊंडेशन : ितसर्‍या जन्मिदनािनिमत्त शुभेच्छा

- डॉ. दंदे फाऊंडेशन : ितसर्‍या जन्मिदनािनिमत्त शुभेच्छा
नागपूर : आईच्या पोटात असतानाच आईचा मृत्यू झाला. पण ते िचमुकले बाळ मात्र आईच्या पोटातही िजवंत रािहले. आपल्या मातेचा चेहरा पाहण्यासाठी ते आसुसले होते पण पोटातून बाहेर येण्यापूवीर्च आईने प्राण सोडला होता. आईचा मृत्यू झाल्यावरही ितच्या मृत शरीरातून डॉ. िपनाक दंदे यांनी प्रयत्नपूवर्क या िचमुकल्याला वाचिवले. आईच्या मृत्युनंतर जन्म घेणार्‍या मृत्युंजयचा ितसरा वाढिदवस गुरुवारी रिवनगरातील डॉ. दंदे हॉिस्पटल येथे डॉ. दंदे फाऊंडेशनतफेर् साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपिस्थतांनी मृत्युंजयला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा िदल्या.
३१ िडसेंबर २०११ व १ जानेवारी २०१२ च्या मध्यरात्री जन्म घेणार्‍या या बालकाचा वाढिदवस डॉ. दंदे फाऊंडेशनने आज साजरा केला. त्याला आरोग्य सुिवधा व आिथर्क साहाय्य पुरिवण्याची जबाबदारी डॉ. िपनाक दंदे यांनी स्वीकारली आहे. ३१ िडसेंबर २०११ च्या मध्यरात्री सािरका राजेश मोगरे या मिहलेचा मृत्यू झाला. मध्यरात्री डॉ. दंदे हॉिस्पटलमध्ये आणल्यावर तपासणी केली असता डॉ. िपनाक दंदे व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांना ितचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. परंतु डॉ. सीमा दंदे यांना ितच्या पोटात हालचाल जाणवली. तपासले असता पोटात ३८ आठवडे पूणर् झालेले बाळ आढळून आले. अत्यंत अशक्यप्राय व दुिमर्ळातील दुिमर्ळ अशी ही घटना होती. डॉ. दंदे दाम्प्त्याच्या नेतृत्वात पोस्टमाटर्म िसझेिरयन अथार्त मृत्यूपश्चात शस्त्रिक्रया करण्याचा तातडीचा िनणर्य घेतला गेला. नातेवाईकांच्या संमतीनंतर मृत्यूपश्चात शस्त्रिक्रया करण्यात आली व बालकाने जन्म घेतला. बालरोगतज्ज्ञ डॉ. िमिलंद मंडिलक यांनी तत्काळ बाळाची तपासणी केली. प्राथिमक उपचार केले. त्यानंतर िविवध अडचणींवर मात करून तो बालक आज मृत्यूच्या दारातून बाहेर आला.