शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 19:15 IST

पत्नी महामार्गावर ट्रक चालकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांची शिकार करायची.

पती आणि पत्नीने मिळून पैसे उकळण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली. पत्नी महामार्गावरील ट्रक चालकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यांची शिकार करायची. राजस्थानमधील जयपूर येथील या घटनेने एकच खळबळ माजली. अखेर संबंधित पती आणि पत्नीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी पती नूर आलम आणि त्याची पत्नी रूबीना बानो कट रचून पैसे उकळायचे. हे दोघेही मूळचे बिहारचे रहिवासी असून, जयपूरमध्ये भाड्याच्या घरात राहतात.

घरापासून दूर केटीएमसारख्या महागड्या गाडीचा वापर करत हे जोडपे ट्रक चालकांची फसवणूक करत असत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी एक ट्रक चालक जयपूरहून गुजरातला जात होता. वाटेत तो अजमेर-दिल्ली महामार्गावर ट्रकची काच साफ करण्यासाठी थांबला असता एक महिला त्याच्याकडे आली आणि त्याला जाळ्यात फसवू लागली. तिने त्याच्याशी काही वेळ चर्चा करून त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मग तिने तिच्या पतीला तिथे बोलावून संबंधित ट्रक चालकाला धमकावले. पती-पत्नीने मिळून ट्रक चालकाकडून ३० हजार रूपये घेतले आणि तिथून पळ काढला. ट्रक चालकाने पोलिसांत धाव घेतल्यानंतर पोलिसांनी वाहनाच्या नंबर प्लेटच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

माहितीनुसार, पती-पत्नी नियोजन करून त्यांना कोणी ओळखू नये म्हणून घरापासून दूर जात... मग महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची फसवणूक करत. रोडवर जी वाहने थांबली असतील त्यांच्या चालकांशी संबंधित महिला बोलत असे. मग ट्रक चालक आपल्या जाळ्यात फसल्याचे लक्षात येताच ती त्याला धमकावून पैशांची मागणी करते. संबंधित चालक त्रास देत असल्याचा आरोप करून तिने अनेकांकडून पैसे उकळले आहेत. बदनामी होईल या भीतीमुळे बहुतांश चालक पोलिसांत तक्रार करत नव्हते. याचाच फायदा आरोपींना झाला आणि त्यांना या कार्यात बळ मिळत गेले. अखेर आरोपींनी चुकीची कबुली देत सर्व प्रकार सांगितला.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार