शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित बातमी-- झारखंड व जम्मू काश्मिरात आज मतदानाचा शेवटचा टप्पा

By admin | Updated: December 19, 2014 22:57 IST

रांची/श्रीनगर-झारखंड व जम्मू काश्मीर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकरिता पाचवा व शेवटचा टप्पा २० डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. संथाल परगणातील १६ जागांकरिता कडेकोट बंदोबस्तात मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, विधानसभा अध्यक्ष शशांक शेखर भोक्ता व अनेक मंत्र्यांसह २०८ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे. यात १६ स्त्रियांचाही समावेश आहे.

रांची/श्रीनगर-झारखंड व जम्मू काश्मीर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीकरिता पाचवा व शेवटचा टप्पा २० डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. संथाल परगणातील १६ जागांकरिता कडेकोट बंदोबस्तात मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, विधानसभा अध्यक्ष शशांक शेखर भोक्ता व अनेक मंत्र्यांसह २०८ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे. यात १६ स्त्रियांचाही समावेश आहे.
गुरुवारी दुपारी निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शांत झाली. निवडणूक प्रचाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी संथाल भागाचा दौरा केला.
झारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी पी.के. जाजोरिया यांनी सांगितले की, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. हा भाग नक्षलग्रस्त असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.
जम्मू काश्मिरात निवडणुकीच्या पाचव्या व शेवटच्या टप्प्यात विधानसभेच्या २० जागांकरिता मतदान केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. काश्मीरच्या जम्मू, कठुआ व राजौरी जिल्ह्यात हे मतदान घेतले जाईल. या मतदानासाठी अत्यंत कडेकोट बंदोबस्त राखण्यात आला आहे. सुरक्षा जवानांच्या ४०० कंपन्या येथे तैनात केल्या असून एका कंपनीत १०० जवानांचा समावेश राहणार आहे. याव्यतिरिक्त जिल्हा पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.