शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित बातमी- गोडसेच्या मंदिरासाठी हिंदू महासभेचे भूमिपूजन

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

मेरठ-अखिल भारतीय हिंदू महासभेने बुधवारी येथील शारदा मार्गावर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याकरिता भूमिपूजन केल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मेरठ-अखिल भारतीय हिंदू महासभेने बुधवारी येथील शारदा मार्गावर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेचे मंदिर बांधण्याकरिता भूमिपूजन केल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस आचार्य मदन यांनी गोडसेला खरा राष्ट्रभक्त असे संबोधले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राममंदिर आणि जम्मू काश्मिरातील ३७० व्या कलमाच्या रद्द करण्याबाबत निर्भर्त्सना केली आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी नवनीत सिंग चहल यांनी, जिल्हा प्रशासनाने या घटनेची दखल गंभीरपणे घेतली असल्याचे सांगून, यात सामील असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.
एसएसपी ओंकार सिंग यांनी, ही घटना गंभीर आहे व त्याचा अहवाल आपण मागविला असल्याचे म्हटले. हा अहवाल आल्यानंतर आरोपींविरुद्ध कारवाई केली जाईल. शहराच्या शांतता व सुव्यवस्थेसोबत कुणालाही खेळ करू दिला जाणार नाही असेही पुढे म्हटले आहे.
बुधवारी महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी कथित रूपाने भूमिपूजन करताना गोडसेला खरा देशभक्त सांगून त्याचे मंदिर बनविण्याची घोषणा केली होती.