शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाचे...

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

दासनवमी उत्सव आज

दासनवमी उत्सव आज
अकोला: येथील रघुवीर मठ यांच्यावतीने शुक्रवारी ३३३ व्या दासनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पथदिवे सुरू करा
अकोला: आकोट मार्गावरील उड्डाण पुलावरचे पथदिवे बंद असल्यामुळे आकोट फैल भागाकडे जाणार्‍या पादचार्‍यांना रात्री त्रास सहन करावा लागतो. पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी बुधवारी निवेदनाद्वारे केली.

शोभायात्रेतील मंडळांचा सत्कार
अकोला: येथील रामनवमी शोभायात्रेत सहभागी झालेल्या ७२ मंडळ, १४ भजनी दिंड्या व १३६ रामसेवकांचा राणी सती धाम येथे शुक्रवारी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

हरिकीर्तन सप्ताह सोहळा
अकोला: अयोध्यानगर येथे श्रीमद् भागवत सप्ताह व हरिकीर्तन सप्ताह सोहळ्याची सांगता बुधवारी झाली. हभप अनंत बा. कुळकर्णी यांच्या मधुर वाणीतून भाविकांनी भागवत कथा श्रवण केली. महाप्रसादाने समारोप झाला.

कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन
अकोला: रा. प. कर्मचार्‍यांनी प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट ॲन्ड सेफ्टबिल २०१४ यातील जाचक अटींचा विरोध करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासोर बुधवारी धरणे आंदोलन केले. यात उमाकांत कवळे, विनायक वडाळ, खान, गाडगे, वडवे, पाटकरी आदींचा समावेश होता.