शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजच्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 15, 2016 00:37 IST

सोलापूर:

सोलापूर:
जिल्‘ातील प्रत्येक ग्रामपंचायतींना मिळालेल्या गौण खनिजच्या निधीतील घोटाळ्याबाबत संथगतीने कारवाई सुरू असल्यामुळे दोषी अधिकारी आणि कर्मचारी बिनधास्त आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ गौण खनिज निधी घोटाळा, समाजकल्याण घोटाळा, मालमत्ता आदी विषयांवर कायमस्वरुपी तोडगा निघाला नाही, त्यामुळे हे विषय प्रत्येक सभेत येतात़
जिल्‘ातील ८२१ ग्रामपंचायतींना गौणखनिज अंतर्गत शासनाकडून ७६ कोटी २६ लाखांचे अनुदान मिळाले होते; मात्र हे अनुदान मनमानीपणे खर्च केले आहे़ जि़ प़ सदस्य संजय पाटील यांनी यावर आवाज उठविल्यावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली़ २७ समित्यांनी ३१५ ग्रामपंचायती तपासल्या असून, यामध्ये २३९ ग्रामपंचायती दोषी आढळल्या आहेत़ हे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदारांमार्फत गटविकास अधिकार्‍यांकडे आणि त्यांच्याकडून थेट त्या त्या ग्रामपंचायतींना देण्यात आले होते़ ११ तालुक्यांतील ३३५ ग्रामपंचायतींची त्रिस्तरीय समितीकडून तपासणी करण्यात आली़ यामध्ये ५ ते ५० लाख रुपये मिळालेल्या ग्रामपंचायतींची तपासणी करण्यासाठी विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्या अध्यक्षतेखाली शाखा अभियंता व उपलेखापाल यांच्या समितीने तपासणी केली़ अशा एकूण २७ त्रिस्तरीय समित्या जिल्‘ात नेमण्यात आल्या होत्या़ या २७ समित्यांनी ३१५ ग्रामपंचायती तपासल्या़ यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त गौणखनिजाचा निधी प्राप्त झालेल्या एकूण २० ग्रामपंचायती सहायक गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपअभियंता व उपलेखापाल यांच्या त्रिस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली़ या घोटाळ्याची तातडीने चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अन्यथा पुन्हा भ्रष्ट अधिकार्‍यांना पाठीशी घातल्याचे काम होईल, असे मत संजय पाटील यांनी व्यक्त केले़
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र किरकोळ नोटिसा वगळता काहीही कारवाई झाली नसल्याचे दिसून येते़ त्यामुळे या प्रकरणी तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे़