शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या अजेंड्यासाठी सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: January 16, 2015 06:39 IST

नरेंद्र मोदी यांचे सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबविताना अल्पसंख्याक समुदाय आणि सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी केला

लखनौ : नरेंद्र मोदी यांचे सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबविताना अल्पसंख्याक समुदाय आणि सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी केला. हे सरकार आपली मुख्य संघटना म्हणजे रा. स्व. संघाचा अजेंडा राबवितानाच भांडवलवाद्यांना लाभ मिळवून देत आहे. मोदींनी बुधवारी मकरसंक्रांतीनिमित्त केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खिचडी- दही-चुरा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दिल्लीत विधानसभेच्या सर्व ७० जागा लढविणार असल्याची घोषणा मायावती यांनी गुरुवारी आपल्या ५९ व्या वाढदिवशी लखनौ येथे केली. स्वप्न दाखवत दिशाभूलभाजपा आता हा पक्ष दिल्लीवासीयांना आमिषे आणि स्वप्न दाखवत दिशाभूल करीत आहे. केंद्र सरकारने भांडवलवाद्यांच्या मालकीच्या खासगी कंपन्यांकडे महत्त्वाची कामे सोपविताना दलित, मागासवर्गीयांसाठी आरक्षण कोट्याची व्यवस्था केलेली नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)