शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी प्रयत्न करीन -भागवत कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 06:10 IST

लोकमत समूहाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मंगळवारी सायंकाळी नॉर्थ ब्लॉक येथे डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली. दर्डा यांनी कराड यांना त्यांच्या हातून लोकसेवेचे सर्वोत्तम कार्य होवो यासाठी शुभेच्छा दिल्या.

- विकास झाडे नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून 'वित्त विभागाची' मोठी जबाबदारी सोपविली आहे, या संधीचे मी नक्कीच सोने करेन. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.लोकमत समूहाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी मंगळवारी सायंकाळी नॉर्थ ब्लॉक येथे डॉ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली. दर्डा यांनी कराड यांना त्यांच्या हातून लोकसेवेचे सर्वोत्तम कार्य होवो यासाठी शुभेच्छा दिल्या.  या सदिच्छा भेटीत डॉ. कराड यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या राजकारणातील चढत्या आलेखात त्यांनी अनेकांचे आशीर्वाद आणि स्नेह असल्याचे आवर्जून सांगितले. डॉ. कराड म्हणाले, बँकिंग, इन्शुरन्स, डिसइन्व्हेस्टमेंट आदी महत्त्वाची जबाबदारी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी माझ्यावर सोपविली आहे. महाराष्ट्रात मागासलेल्या विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात कशी गुंतवणूक करता येईल हे माझे प्राथमिक विषय असतील. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी हिताचा सातत्याने विचार केला आहे. शेतकऱ्यांना विम्याचा अधिक लाभ मिळायला पाहिजे.  मी अशा भागातून आलो आहे की तेथील शेतकरी, कष्टकऱ्यांचे दुःख मला माहिती आहे.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवत