शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:14 IST

Family Of Five Found Dead In Hyderabad: हैदराबादमधील मियापूर पोलिस स्टेशन परिसरात दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली.

हैदराबादमधील मियापूर पोलिस स्टेशन परिसरात दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ माजली. ही घटना मकठा मेहबूबपेट कॉलनीमध्ये घडली. मृतांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय आहे. शवविच्छेदनाचा अहवालानंतरच मृत्युमागचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले.

उपारी लक्ष्मैया (वय, ६०) त्यांची उपारी वेंकटम्मा (वय, ५५) मुलगी कविता (वय, २४) जावई अनिल (वय, ३२) आणि नातू अप्पू (वय, २) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी लक्ष्मैया यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी मियापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोन वर्षाच्या चिमुकलीसह पाच जण मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. 

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, मृतांनी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्युमागचे कारण स्पष्ट होईल. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मैया यांनी कर्ज घेतले होते आणि तो आर्थिक संकटात होता. हे कुटुंब २०१९ मध्ये हैदराबादला आले. गेल्या दोन वर्षांपासून मकठा परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. याप्रकरणी मियापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :hyderabad-pcहैदराबादCrime Newsगुन्हेगारी