शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

Hyderabad Case: महिलांनी पोलिसांना बांधल्या राख्या, हैदराबादेत फटाके, मिठाई अन् जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 12:21 IST

Hyderabad Case : हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर कारवाईनंतर हैदराबादमध्ये महिला वर्गाकडून पोलिसांचे आभार मानले जात आहेत.

हैदराबाद - 'दिशा' रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करुन खात्मा केल्याची घटना सकाळी घडली. याबाबत अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वंचित बहुनज आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. तर, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनीही या एन्काऊंटरबाबात संशय व्यक्त केला आहे. मात्र, नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणात हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं जातंय. जनभावना पोलिसांच्या पाठिशी असल्याचं दिसून येतंय.

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटर कारवाईनंतर हैदराबादमध्ये महिला वर्गाकडून पोलिसांचे आभार मानले जात आहेत. पोलिसांनी जे केलं ते योग्यच, अशा भावना सोशल मीडियावरुन व्यक्त होत आहेत. तर, हैदराबाद पोलिसांना राखी बांधून, खांद्यावर उचलून आणि फटाके वाजवून हैदराबादमधील नागरिकांकडून समर्थन मिळत आहे. दिशा रेड्डीच्या पीडित कुटुंबीयांच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलांनी हैदराबाद पोलिसांचं चक्क राखी बांधून अभिनंदन आणि आभार मानलयं. तर, घटनास्थळावर गेलेल्या नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केलाय. तसेच, फटाके वाजवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केलाय.  सोशल मीडियावरुनही मोठ्या प्रमाणात हैदराबाद पोलिसांचं कौतुक होत आहेत. पोलिसांच्या कार्याला सलाम देणारे मेसेज, मिम्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ट्विटरवर #encounter #hyderabadsingham हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. सोशल मीडियावर हैदराबाद पोलीस आणि सायबराबादचे पोलीस आयुक्त वी.सी. सज्जावर हे सिंघम बनले आहेत. काहींनी सोशल मीडियावर हैदरबाद पोलिसांचं कौतुक करताना, इतरांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा भावनाही व्यक्त होत आहेत.

 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार