शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘हुडहुड’ने झाले कोट्यवधींचे नुकसान

By admin | Updated: October 15, 2014 01:44 IST

विध्वंसकारी हुडहुड चक्रीवादळाने विशाखापट्टणमसह किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी येथे दिली

विशाखापट्टणम : विध्वंसकारी हुडहुड चक्रीवादळाने विशाखापट्टणमसह किनाऱ्यालगतच्या क्षेत्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी येथे दिली. या पार्श्वभूमीवर वादळग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारच्या वतीने जाहीर केली. एकट्या इस्टर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनी आॅफ आंध्र प्रदेश लिमिटेडचेच ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. यात उपकेंद्रे, उच्चक्षमता असलेली पारेषण लाईन, विजेचे खांब आणि वितरणाचे जाळे आदींचा समावेश आहे. चक्रीवादळाने सुमारे १६ हजार विजेचे खांब कोसळले असून जवळपास ६ हजार ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय पोलाद निगम लिमिटेड (विजाग स्टील प्रकल्प) ला अंदाजे एक हजार कोटी, भारतीय नौसेनेला दोन हजार कोटी, आंध्र विद्यापीठाला ३०० कोटी तर विजाग विमानतळाला ५०० कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे नायडू यांनी सांगितले. मदत कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी ते स्वत: येथे हजर आहेत. ते म्हणाले, विजाग पोलाद प्रकल्पाचे दरदिवसाला ३० ते ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असून ते सुरळीत व्हायला आणखी १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. भूपृष्ठ वाहतुकीचे जवळपास ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)