शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज; रुग्णालयातूनही सुरू होतं कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 19:25 IST

श्वासोच्छवासात अडचण येत असल्यानं एम्समध्ये होते दाखल

नवी दिल्ली: कोरोनावर मात केल्यानंतर श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यानं एम्समध्ये उपचार घेत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना डिस्चार्ज मिळाला आहे. शहांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. अमित शहांना एम्सच्या कार्डियो न्युरो टॉवरमध्ये उपचार करण्यात आले. याआधी कोरोनानंतरच्या उपचारांसाठी शहा एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ३१ ऑगस्टला डिस्चार्ज मिळाला. यानंतर त्यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे त्यांना शनिवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलं.उपचार घेत असलेले रुग्णालयातूनही सक्रिय होते. कालच त्यांनी गुजरातमधल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील २२९ कोटींच्या जलपूर्ती योजनेचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भूमिपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात 'सेवा सप्ताहा'चं आयोजन केलं गेलं आहे. याच उपक्रमाच्या अंतर्गत शहांनी योजनेचं भूमिपूजन केलं. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्या