शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळाला

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:16+5:302015-08-18T21:37:16+5:30

मोहोळ: शॉर्टसर्किट होऊन दीड एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तांबोळे येथे घडली.

Half acre of sugarcane burn due to the short circuit | शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळाला

शॉर्टसर्किटमुळे दीड एकर ऊस जळाला

होळ: शॉर्टसर्किट होऊन दीड एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तांबोळे येथे घडली.
नेमीनाथ बापू शिंदे यांच्या शेतातील विद्युत खांबावरील तारेचे घर्षण होऊन ठिणग्या उडाल्या. यामुळे उसाला आग लागली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात २ लाख ४0 हजारांचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Half acre of sugarcane burn due to the short circuit