शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

'हाफीज सईद दहशतवादी, मुस्लिम नाही', दरगाह आला हजरतचा फतवा

By admin | Updated: August 19, 2016 14:08 IST

जमात-उद-दावा दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदविरोधात दरगाह आला हजरतने फतवा काढला आहे

- ऑनलाइन लोकमत 
बरेली, दि. 19 - जमात-उद-दावा दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदविरोधात फतवा काढण्यात आला आहे. दरगाह आला हजरतने हा फतवा काढला आहे. भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा असलेला सहभाग असून इस्मालिक दहशतवादाला वाढ देण्यात त्याचा महत्वाचा वाटा आहे. तसंच हाफीज सईद मुस्लिम नसल्याचंही फतव्यातून सागंण्यात आलं आहे. 
 
फतव्याच्या माध्यमातून मुस्लिमांना हाफीज सईदची भाषणे न ऐकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 'सईद दहशतवादाची शिकवण देतो. इस्लामच्या नावाखाली दहशतवादाला बढावा देत आहे, ज्यामुळे जगभरातील मुस्लिमांचं नाव खराब होत आहे', असं फतव्यामध्ये सांगण्यात आलं आहे.
 
जयपूरमधील रहिवासी मोहम्मद मोईनुद्दीन या व्यक्तीने दरगाह आला हजरतला हाफीज सईदसंबंधी आपली बाजू स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. प्रोफेट मोहम्मदविरोधात बोलणारा तसंच दहशतवादाला खतपाणी घालणा-या अशा व्यक्तीला मुस्लिम म्हणू शकतो का ? असा सवाल त्यांनी विचारला होता. 'हाफीज सईदची विचारसरणी इस्लामच्या उलट आहे. याउलट प्रोफेट मोहम्मदविरोधात बोलणा-यांना तो प्रवृत्त करत आहे. तो मुस्लिम नाही', असं मुफ्ती मोहम्मद सलीन नुरी यांनी सांगितलं आहे.