शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

GSTचा तिढा सुटणार? मोदींचे सोनिया गांधी, मनमोहन सिंगना चर्चेचे निमंत्रण

By admin | Updated: November 27, 2015 13:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले असून जीएसटी विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २७ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटीचे निमंत्रण दिले असून त्यादरम्यान बहुचर्चित जीएसटी ( वस्तू व सेवाकर) विधेयकाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर ही भेट होणार आहे.

काँग्रेस जीएसटी विधेयकाचा पुरस्कार करतं, पण विधेयकातील काही मुद्यांवर सरकारनने विरोधकांशी चर्चा करण्याची गर आहे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारनेच हे विधेयक पहिल्यांदा संसदेत मांडले होते आणि भाजपानने त्याला तीन वर्ष विरोध केला होता. या विधेयकात दोन-तीन सुधारणा व्हाव्यात एवढीच आमची मागणी आहे. देशासाठी योग्य व लाभदायी ठरेल असे विधेयक आम्हाला हवे आहे, असे मत राहुल गांधी यांनी मांडले होते. 

या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी राहुल यांचे म्हणणे मान्य करीत काँग्रेसच्या तिनही वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित केल्याचे समजत आहे.