शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

म्हाळसाकोरे येथे ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकीचे वेध

By admin | Updated: December 23, 2014 00:56 IST

म्हाळसाकोरे : येथील गावाच्या स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारी, तालुकास्तरावरील गटातटाचा वेध घेणारी ग्रामपंचायत व सोसायटी या दोन प्रमुख संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या सहा महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने शासकीय पातळीवर माहिती घेण्याचे व मतदार याद्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायत विद्यमान सरपंचपदाची निवडणूक २०१० मध्ये झाली. तिच्या इतिवृत्ताची नक्कल तहसील विभागाला पाठविण्यात आली आहे. आरक्षित व राखीव, सर्वसाधारण ????? सदस्यांचा अहवालही पाठविण्यात आला आहे. तसेच सहकार विभागातील सहकारी सोसायट्याच्या निवडणुका नवीन घटना दुरूस्ती व निवडणूक प्राधिकरणाकडून होणार असल्यान मुदतीनंतरही वर्षाचा कालावधी उलटला तरी या निवडणुका झाल्या नाहीत. त्या सर्व निवडणुका येत्या जुन दरम्यान घेण्यात येणार आहे.

म्हाळसाकोरे : येथील गावाच्या स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारी, तालुकास्तरावरील गटातटाचा वेध घेणारी ग्रामपंचायत व सोसायटी या दोन प्रमुख संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या सहा महिन्यांत होणार आहेत. त्यादृष्टीने शासकीय पातळीवर माहिती घेण्याचे व मतदार याद्या दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. ग्रामपंचायत विद्यमान सरपंचपदाची निवडणूक २०१० मध्ये झाली. तिच्या इतिवृत्ताची नक्कल तहसील विभागाला पाठविण्यात आली आहे. आरक्षित व राखीव, सर्वसाधारण ????? सदस्यांचा अहवालही पाठविण्यात आला आहे. तसेच सहकार विभागातील सहकारी सोसायट्याच्या निवडणुका नवीन घटना दुरूस्ती व निवडणूक प्राधिकरणाकडून होणार असल्यान मुदतीनंतरही वर्षाचा कालावधी उलटला तरी या निवडणुका झाल्या नाहीत. त्या सर्व निवडणुका येत्या जुन दरम्यान घेण्यात येणार आहे.म्हाळसाकोरे गावातील या दोन प्रमुख संस्थेच्या निवडणुका एकाच कालावधीत कधीच झालेल्या नाहीत. दोन वर्षाच्या अंतराने या निवडणुका होत आल्या परंतु २०१४ या नवीन वर्षात मात्र जून, जुलैदरम्यान या दोन्ही निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे इच्छुकांना पूर्वतयारीच वेध लागले आहे. राष्ट्रवादी व शिवसेना व आजी-माजी आमदारांच्या गटात कार्यकर्ते असल्याने स्थानिक गट तट काहीसे जोरदार आहेत. (वार्ताहर)