शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
3
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
4
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
5
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
6
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
7
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
8
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
9
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
10
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
11
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
12
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
13
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
14
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
15
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
16
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
17
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
18
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
19
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
20
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:46 IST

Government controls AC cooling; भारत लवकरच वातानुकूलन उपकरणांसाठी (एअर कंडिशन - एसी) एक नवीन राष्ट्रीय मानक लागू करणार आहे. प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवता येणार नाही -

नवी दिल्ली- भारत लवकरच वातानुकूलन उपकरणांसाठी (एअर कंडिशन - एसी) एक नवीन राष्ट्रीय मानक लागू करणार आहे. प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवता येणार नाही - मग ते घरगुती एसी असो, ऑफिस सिस्टम असो किंवा मॉल-हॉटेलचे सेंट्रल चिलर असो... केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिल्लीत याबाबत मंगळवारी घोषणा केली. हा एक ‘आगळावेगळा प्रयोग’ आहे, असे वर्णन खट्टर यांनी केले आहे. 

नवीन नियमांमागचे कारण काय?सरकारच्या या नियमामुळे विजेची प्रचंड मागणी, वाढते वीज बिल आणि कार्बन उत्सर्जन एकाचवेळी कमी होईल. ऊर्जा तज्ञांच्या मते, एसी तापमानात प्रत्येक १ अंश वाढ केल्याने सुमारे ६ टक्के वीज वाचते. यापूर्वी इटलीने आधीच त्यांच्या सर्व सार्वजनिक इमारतींमध्ये २३ अंश सेल्सिअसची किमान मर्यादा लागू केली आहे, तर जपानमध्ये २७ अंश सेल्सिअस तापमानाचे धोरण आहे. २०२५-२६च्या उन्हाळ्यापूर्वी सर्व केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये, विमानतळ, रेल्वे स्थानके आणि मोठे शॉपिंग मॉल या मर्यादेचे पालन करतील, असे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारत