शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डन टेंपलमध्ये दानपेटीत 500, 1000च्या नोटा टाकण्यास मनाई

By admin | Updated: November 10, 2016 17:55 IST

पंजाबमधील शिखांचं पवित्र स्थान असलेल्या गोल्डन टेंपलमध्येही आता 500 आणि 1000च्या नोटा दान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमतअमृतसर, दि. 10 - पंजाबमधील शिखांचं पवित्र स्थान असलेल्या गोल्डन टेंपलमध्येही आता 500 आणि 1000च्या नोटा दान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गोल्डन टेंपलमध्ये जवळपास दररोज 1 लाखांहून अधिक भाविक भेट देतात. त्यातील बरेसचे लोख रोख रक्कम दान करत असतात. मात्र आता 500 आणि 1000च्या नोटा दानपेटीत टाकण्यास मज्जाव केल्यानं अनेक भाविकांना याचा धक्का बसला आहे. आमच्या कर्मचा-यांना प्रसाद आणि पूजेच्या काऊंटरवर 500 आणि 1000च्या नोट स्वीकारू नये, असं शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती(एसजीपीसी)च्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. मात्र पिगी बँक आणि दानपेटीत भाविकांसाठी 500 आणि 1000 रुपये टाकण्यापासून रोखताही येणार नाही, असंही त्यांनी मान्य केलं आहे. ते म्हणाले, एसजीपीसीनं पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या संस्थानांना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता भाविकांनाही 500 आणि 1000च्या नोटा मंदिरांमध्ये दान करता येणार नाहीत.