शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीत कचरा सफाई मोहीम

By admin | Updated: June 19, 2015 14:08 IST

कायगाव : जुने कायगाव येथील गोदावरी नदीत असणारा कचरा काढण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढाकार घेतला असून नदीच्या घाटाजवळील दोन्ही बाजूंनी जेसीबीच्या साह्याने कचरा काढण्यात येत आहे.

कायगाव : जुने कायगाव येथील गोदावरी नदीत असणारा कचरा काढण्यासाठी धार्मिक नेत्यांनी पुढाकार घेतला असून नदीच्या घाटाजवळील दोन्ही बाजूंनी जेसीबीच्या साह्याने कचरा काढण्यात येत आहे. नदीपात्रातील कचर्‍याने पाण्याचे प्रदूषण होत असून नदीपात्राजवळ विविध धार्मिक विधी पार पडतात. विधीसाठी येणारेच नदीपात्र प्रदूषित करीत असून दूषित पाण्यामुळे परिसरात रोगराईची भीती निर्माण झाली आहे. अनेक वस्तू नदीपात्रात फेकल्या जात असल्याने नदीपात्र गटारगंगा झाली आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी काळवंडले असून पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. गुरुवारी ह.भ.प जनार्दन महाराज मेटे यांच्या पुढाकाराने गोदावरी बचाव अभियान राबविण्यात आले. यात घाटाशेजारील दोन्ही बाजूचा कचरा काढण्यात आला. कचरा ओला असल्याने तिची विल्हेवाट आज लावण्यात आली नसली तरी सुमारे पाच ट्रॉली कचरा एका जागी गोळा करून ती वाळल्यानंतर त्यास पेटवून दिले जाईल. भाविकांनी नदीत आणून टाकलेल्या विविध मूर्त्यांची विटंबना होत असल्याने त्यांना गोळा करून पुरून टाकण्यात आले.गोदावरी बचाव अभियानाचे उद्घाटन सरपंच अनिल उचित यांच्या हस्ते करण्यात आले. अभियानात जनार्दन महाराज मेटे, आबासाहेब शिरसाठ, साहेबराव पाटील डोणगावकर, शाळेचे सहशिक्षक अय्यूब शेख, विलास जाधव, रंजक शिरसाठ, विजय फाजगे, अनिल बिरुटे, रमेश फाजगे आदींसह शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.