शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाषा हा वैश्विकतेचा पासवर्ड (जोड १)

By admin | Updated: March 21, 2015 00:15 IST

नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले.

नव्या लेखकांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, आपल्या लेखनाला मिळणार्‍या प्रतिसादावर लक्ष ठेवून त्याचा सकारात्मक विचार करायला हवा. आपला देश हा बहुसांस्कृतिक असून, त्या दृष्टीने आपल्या भाषाही बहुविध व्हाव्यात. त्या तुंबून राहायला नकोत. विद्यापीठांमध्ये त्याबाबत आदान-प्रदान व्हायला हवे. माधवी धारणकर यांनी प्रास्ताविक केले. मनोडॉ. माधुरी सोनवणे, डॉ. मधुकर शेवाळे, विजया पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. नागार्जुन वाडेकर यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रफुल्ल चिकेरूर यांनी सूत्रसंचालन केले. इन्फो :तेथून न जेवताच निघालो...कुलगुरू डॉ. साळुंखे यांनीही अध्यक्षीय मनोगतात पाश्चात्त्यांवर टीका केली. आपण ऑस्ट्रेलियात असताना एका कुटुंबाने जेवायला बोलावले. त्यांनी भारताची वाईट प्रतिमा निर्माण होईल, अशी छायाचित्रे आपल्याला दाखवली. त्यामुळे आपण तेथून न जेवताच बाहेर पडलो, असे ते म्हणाले. एका भाषेतील साहित्य हे दुसर्‍या भाषेत पोहोचायला हवे. ईशान्येकडील राज्यांमध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर जवळपास समान असून, तेथे विवाहासारखे समारंभ अत्यंत कमी खर्चात साजरे केले जातात. त्यांचे पुरोगामित्व महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. भाषांमध्ये नाते निर्माण व्हावे : अरुण साधूसाधू यांनी भाषेबद्दल सखोल चिंतन केले. जागतिकीकरणामुळे देशातील प्रादेशिक भाषा व बहुसांस्कृतिकतेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला अमेरिका, स्वीडनमधील लेखकांची नावे माहीत असतात; पण तमिळनाडूतील मुरुगन या लेखकाचा छळ सुरू झाल्यावरच तो आपल्याला माहीत होतो. मराठी, हिंदी वा बंगालीमधील मोजकेच देशी साहित्यिक आपण ओळखत असतो. सध्या प्रादेशिक भाषांतील आदानप्रदान पूर्णत: थांबले असून, ते फक्त नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य अकादमी या संस्थांपुरतेच मर्यादित राहिले आहे. लोकशाहीचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी सर्व भाषांमध्ये जवळचे नाते निर्माण होणे गरजेचे आहे. अशा संस्था निर्माण व्हाव्यात. स्थानिक भाषेतून वैश्विक अनुभव लिहिणारे लोक सर्व भाषांत आहेत. आपण फक्त डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. तथापि, इंग्रजीचा तिटकाराही करता कामा नये, असेही ते म्हणाले. फोटो आहे : २० पीएचएमआर १०६कॅप्शन : नागालॅँड येथील ज्येष्ठ साहित्यिक तेमसुला आओ यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्रदान करताना अरुण साधू. समवेत पंडित गवळी, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. जगदीश अरोरा, माधवी धारणकर.