शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स करण्यास नकार दिल्याने मित्राच्या मदतीने केला पत्नीवर बलात्कार

By admin | Updated: March 14, 2017 12:44 IST

आरोपी पती ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असून पत्नीची इच्छा नसतानाही सेक्स करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करत होता

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 14 - पत्नीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पती आणि सासूबाईला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पती ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असून पत्नीची इच्छा नसतानाही सेक्स करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करत होता. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीने मित्रालाही आपल्या पत्नीवर बलात्कार करण्याची परवानगी दिली होती. 
 
कांचनबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मोहम्मद सलीमुद्दीन याचं 2016 मध्ये पीडित महिलेशी लग्न झालं होतं. त्यानंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला निघून गेला होता. पत्नीसोबत व्हिडीओ चॅट करताना अनेकदा तो नग्न होण्याची मागणी करत असे. नग्न व्हिडीओही पाठवण्यास सांगत असे. पत्नीकडे दुसरा पर्याय नसल्याने ती व्हिडीओ पाठवत असे. सलीमुद्दीन हे सर्व व्हिडीओ आपल्या मित्रांना दाखवत असे'.
 
13 फेब्रुवारी रोजी सलीमुद्दीन भारतात आल्यापासून पत्नीवर सेक्स करण्यासाठी जबरदस्ती करत होता. काही दिवसांपुर्वी सलीमुद्दीन आपला मित्र चांदला घेऊन घरी गेला. आधी त्याने पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तिच्याशी शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. रुममध्ये अजून कोणीतरी आहे याची जाणीव पीडित महिलेला झाली. ती व्यक्ती चांद असल्याचा तिच्या लक्षात आलं. 
 
पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर सलीमुद्दीनने मित्राला तिच्यावर बलात्कार करण्याची परवानगी दिली. दुस-या दिवशी आपल्यावर बलात्कार झाल्याचं पीडित महिलेच्या लक्षात आलं. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.