शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरने पळविले गंगापूरचे पाणी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

गंगापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यातील पाणी टेल टू हेड या नियमाला फाटा देऊन पुन्हा वैजापूरकरांनी संबंधितांना हाताशी धरून गंगापूर तालुक्याच्या वाटेचे पाणी पळविले. आठ दिवस चालणारे पाण्याचे आवर्तन तीनच दिवसांत संपले.

गंगापूर : नांदूर-मधमेश्वर कालव्यातील पाणी टेल टू हेड या नियमाला फाटा देऊन पुन्हा वैजापूरकरांनी संबंधितांना हाताशी धरून गंगापूर तालुक्याच्या वाटेचे पाणी पळविले. आठ दिवस चालणारे पाण्याचे आवर्तन तीनच दिवसांत संपले.
रबी हंगामासाठी नांदूर-मधमेश्वर कालवा विभागाने गंगापूर तालुक्यातील नांमका लाभक्षेत्रासाठी पाणी सोडले. सदरचे ९ दिवसांकरिता व तेही टेल टू हेड या नियोजनाच्या अधीन राहून सोडण्यात आले होते. वैजापूर तालुक्यातील शाखा क्रमांक ७ ते २८ पर्यंत सर्व चार्‍या-पोटचार्‍या, तसेच प्रमुख एक्स्प्रेस कालव्यात ६ ते ७ इंची पीव्हीसी पाईप टाकून, तर कुठे चारीचे गेट वर करून गंगापूरच्या हक्काच्या पाण्याची वाटमारी करण्यात आली.
नांदूर-मधमेश्वर कालव्याचे कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर यांच्या भोंगळ कारभारामुळेच धनदांडग्यांनी टेल टू हेड नियम धाब्यावर बसविला, असा आरोप गंगापूर तालुक्यातील लाभधारक शेतकर्‍यांनी केला आहे. यात झोडेगाव पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष सुभाष ठाकरे, संचालक सोमनाथ तांबे, सुरेश शेजूळ, बद्रीनारायण नरोडे यांचा समावेश आहे.