शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी बातमी जोड

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

चौकट

चौकट

पुण्यातील वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय : गडकरी
पुणे : पुण्याचे वाढते प्रदूषण हादेखील एक चिंतेचा विषय झाला असून एका गंभीर समस्येत त्याचे रूपांतर होत आहे, असे मत केंद्रिय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्या पदव्युत्तर पदविका व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीप्रदान सोहळ्यात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, ' प्रशासकीय पातळीवर योग्य दृष्टी, निर्णय घेण्याची क्षमता आणि काम करण्याची प्रबळ इच्छा असल्यास प्रत्येक शहर हे पर्यावरणपूरक शहर होऊ शकेल, असा मला विश्वास वाटतो. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय समाजाच्या अडचणी वेगळ्या असल्या तरी आपले शिक्षण मूल्याधिष्ठित असल्याने या शिक्षणातून केवळ सुशिक्षित समाज निर्माण होत नाही, तर सुसंस्कारीत समाज निर्माण करणे हे आपल्या शिक्षणव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. '
पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटच्या प्रमुख तरिता शंकर यांनी संस्थेची माहिती दिली. ग्रुप डायरेक्टर चेतन वाकलकर यांनी स्वागत केले.