नि:शुल्क योग व्यायाम कार्यशाळा

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:04+5:302014-12-20T22:27:04+5:30

नि:शुल्क योग व्यायाम कार्यशाळा

Free Yoga Exercise Workshop | नि:शुल्क योग व्यायाम कार्यशाळा

नि:शुल्क योग व्यायाम कार्यशाळा

:शुल्क योग व्यायाम कार्यशाळा
नागपूर : सत्यानंद योग केंद्र अकोला आणि निरंजनानंद सेवालय नागपूरच्यावतीने दीक्षाभूमीजवळील अंध विद्यालयाच्या मुंडले सभागृहात नि:शुल्क योग व्यायाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत डॉ. जयंत प्रधान यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभय गर्दे, नॅचरोपॅथी आणि योग थेरपिस्ट प्रवीण डबली, श्रीपाद देसाई, निखील मुंडले उपस्थित होते. पाच दिवसीय योग शिबिरात ५० नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Free Yoga Exercise Workshop