शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अपघातांतील जखमींवर होणार मोफत उपचार; खासगी रुग्णालयांतही कॅशलेस ट्रिटमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 6:56 AM

उपचारांच्या खर्चाची ही तरतूद वाहन दुर्घटना फंडमधून केली जाईल. वाहनांचा विमा करणाऱ्या जनरल इ्न्शुरन्स कंपन्यांच्या कमाईचा एक  भाग कॅशलेस उपचारांसाठी देण्याची तरतूद केली गेली आहे. 

नितीन अग्रवालनवी दिल्ली : रस्त्यावरील अपघातांत जखमी झालेल्याला आता खिशातून खर्च करावा लागणार नाही तर जवळच्या खासगी रुग्णालयात किंवा नर्सिंग होममध्ये मोफत उपचार घेता येतील.

परिवहन मंत्रालयाकडील या योजनेनुसार रस्ते अपघातांतील जखमींवर १.५ लाख रुपयांपर्यंतच्या  मोफत उपचारांची सोय केली जाईल. अपघातस्थळापासून रुग्णालय आणि दुसरीकडे पाठवण्याचा खर्चही सरकार सोसेल. या शिवाय रस्ते अपघातात अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचीही तरतूद करण्यात आली आहे. दुर्घटनेत मृत्यू झाल्यास ही रक्कम त्याच्या कुटुंबाला दिली जाईल. दरवर्षी रस्ते अपघातात साडेपाच लाखांपैकी जवळपास साडेचार लाख लोकांना थेट लाभ होईल. जखमीवर उपचार करण्यासाठी पैशांची वाट पाहावी लागणार नाही. उपचारांच्या खर्चाची ही तरतूद वाहन दुर्घटना फंडमधून केली जाईल. वाहनांचा विमा करणाऱ्या जनरल इ्न्शुरन्स कंपन्यांच्या कमाईचा एक  भाग कॅशलेस उपचारांसाठी देण्याची तरतूद केली गेली आहे. 

योजना काय?मंत्रालयाने राष्ट्रीय कॅशलेस ट्रीटमेंट योजना बनवली असून तिच्या लाभार्थीत विदेशी पर्यटक तथा तीर्थयात्रींनाही समाविष्ट केले आहे. योजनेंतर्गत एक्स्प्रेस बे, ग्रीन फील्ड एक्स्प्रेस बे, राष्ट्रीय राजमार्ग, राज्य राजमार्ग, जिल्हा तथा इतर रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांत जखमी झालेले समाविष्ट असतील. 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल