शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

करचोरांभोवती फास आवळला; दंड भरा, खटलेही चालवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 06:21 IST

सीबीडीटीच्या नव्या मार्गदर्शक सूचना; सुटका करून घेणे अवघड

मुंबई : करचोरीकरणाऱ्यांच्या भोवती सरकारने खटल्यांचा फास आवळला आहे. विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्यांसह काही वर्गवारीतील करचोरांना आता केवळ दंड भरून सुटका करून घेता येणार नाही. त्यांना खटल्यांनाही सामोरे जावे लागेल.केंद्रीय थेट कर बोर्डाने (सीबीडीटी) यासंबंधीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. तडजोड करण्याजोग्या गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या सूचना १७ जूनपासून अमलात येतील. या तारखेनंतर तडजोडीसाठी येणाऱ्या सर्व अर्जांवर नव्या सूचना लागू होतील. या आधी २४ डिसेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या जागी नव्या सूचना आणण्यात आल्या आहेत.ध्रुव अ‍ॅडव्हायजर्सचे भागीदार संदीप भल्ला यांनी सांगितले की, आधीच्या मार्गदर्शक सूचनांत विदेशातील अघोषित बँक खाती आणि विदेशी मालमत्ता या प्रकरणातही तडजोडीला वाव होता. करदात्याने सहकार्य केल्यास तसेच कर भरल्यास तडजोड होत असे. दरम्यानच्या काळात काळा पैसा विरोधी कायदा २0१५ लागू झाला. या कायद्यात विदेशी अघोषित बँक खाती आणि विदेशी मालमत्ता याबाबत तडजोडीस परवानगी नाही. या कायद्यात ३0 टक्के दंड भरून सुटण्याची तरतूद मात्र केलेली आहे. (वृत्तसंस्था)आरोपींकडे तडजोडीचा पर्यायच ठेवला नाहीतथापि, आता नव्या मार्गदर्शक सूचनांत आणखी कडक पावले उचलण्यात आली आहेत. काळा पैसा विरोधी कायद्याशी संबंधित खटले आणि विदेशी खाती व मालमत्ता या संबंधीचे खटले अशा दोन्ही प्रकारांतील गुन्ह्यात आता तडजोडीचा पर्यायच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ दंड भरून आरोपीची सुटका होणार नाही. या आरोपींना खटल्यांचाही सामना करावा लागेल.

टॅग्स :Taxकर