Latest Tax News in Marathi | Tax Live Updates in Marathi | कर बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 11:01 PM

    मुंबई - आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मुंबईतील जीर्ण इमारतींबाबत कायदा करण्याची मागणी

  • 09:16 PM

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रकाश वायचळ. वायचळ हे अहमदनगर येथे जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.

  • 08:23 PM

    नाशिक - एस भुवनेश्वरी नाशिकच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी

  • 08:11 PM

    मुंबई - निवृत्त न्या. ग. मो. खांबेटे यांचे निधन

  • 08:09 PM

    नाशिक : पावसाने दडी मारल्यामुळे कोथिंबीरची आवक घटल्याने बाजारसमितीत कोथिंबीर च्या भावाने गाठला ऐतिहासिक उच्चांक

  • 07:35 PM

    रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दोन तलाठी आणि मंडल अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले.

  • 07:33 PM

    नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ नरेश गीते यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

  • 07:30 PM

    मुंबई - मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदी पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद बोरिकर तर सचिन कुर्वे यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती.

  • 07:27 PM

    मुंबई - पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद बोरीकर यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती, तर सचिन कुर्वे यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती

  • 07:22 PM

    लंडन - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घेतली ब्रिटनच्या पंतप्रधान टेरेसा मे याची भेट

  • 06:31 PM

    सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली

  • 06:30 PM

    Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण

  • 06:30 PM

    गोव्यात 1300 पोलिसांची भरती होणार, महिन्याभरात जाहिरात - मुख्यमंत्री

  • 06:22 PM

    मुंबई - बेपत्ता दिव्यांशच्या हलगर्जीपणास कारणीभूत असलेल्या पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मनसेच्या नेतृत्वाखाजली विविध पक्षांची पी दक्षिण वॉर्डवर धडक

  • 06:13 PM

    यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पहिल्यांदाच तीन थेट आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती, एसपी, अ‍ॅडिशनल एसपी आणि पुसद एसडीपीओ नियुक्त

All post in लाइव न्यूज़