कुजलेले प्रेत आढळले

By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:03+5:302015-02-15T22:36:03+5:30

कुजलेले प्रेत आढळले

Found rotten corpse | कुजलेले प्रेत आढळले

कुजलेले प्रेत आढळले

जलेले प्रेत आढळले
नागपूर : मिहान परिसरातील एल अँड टी कंपनी लेबर कॉलनीच्या मागील झुडुपात अनोळखी पुरुषाचे कुजलेले प्रेत आढळल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संबंधित व्यक्तीचे प्रेत शुक्रवारी दुपारी १२ वाजता पडून असल्याची माहिती सुनील पुंडलीक जुमडे (४७) रा. पुनर्वसन सेक्टर २७, मिहान यांनी सोनेगाव पोलिसांना दिली.

Web Title: Found rotten corpse