शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहनसिंगांनी अर्धवट सोडले होते पूर्व वैद्यकीय शिक्षण

By admin | Updated: August 18, 2014 03:19 IST

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या पित्याची इच्छा होती आणि पित्याच्या या इच्छेखातर त्यांनी पूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता़

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या पित्याची इच्छा होती आणि पित्याच्या या इच्छेखातर त्यांनी पूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता़; पण काहीच महिन्यांत याविषयात रुची नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी हे शिक्षण अर्धवट सोडून नवी वाट धरली़ खुद्द मनमोहनसिंग यांच्या कन्या दमन सिंह यांनी आपल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन अ‍ॅण्ड गुरशरण’ या पुस्तकात ही माहिती दिली आहे़ दमन यांनी या पुस्तकात आपल्या माता-पित्याच्या दाम्पत्य जीवनावर प्रकाश टाकला आहे़ अर्थात या पुस्तकात संपुआ सरकारच्या कार्यकाळात मनमोहनसिंग पंतप्रधान असतानाच्या गत १० वर्षांतील घटनांचा कुठलाही उल्लेख नाही़ आपल्या पित्याची विनोदबुद्धी अतिशय चांगली आहे़,असेही त्यांनी पुस्तकात म्हटले आहे़ एप्रिल १९४८ मध्ये मनमोहनसिंग यांनी अमृतसरच्या खालसा कॉलेजात प्रवेश घेतला होता़ आपला मुलगा डॉक्टर व्हावा, असे मनमोहनसिंगांच्या वडिलांना वाटत होते़ वडिलांच्या इच्छेचा मान राखत मनमोहनसिंगांनी दोन वर्षांच्या एफएससी अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला होता़ मात्र काहीच महिन्यांत आपण डॉक्टर बनू शकणार नाही, हे मनमोहनसिंगांना कळून चुकले व त्यांनी हे शिक्षण अर्धवट सोडले़ यानंतर ते आपल्या पित्याच्या दुकानात बसू लागले़ पण समान वागणूक मिळत नाही, म्हणून मनमोहनसिंगांना तेही नकोसे झाले़ लहान म्हणून सर्वजण त्यांना चहा, पाणी आणायला पिटाळत असत, हे त्यांना खटकत असे़ तेव्हा दुकानात न बसता पुन्हा शिकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि हिंदू कॉलेजात प्रवेश घेतला़ येथे अर्थशास्त्राकडे त्यांचा ओढा वाढला़ काही देश गरीब, काही देश श्रीमंत का, असा एक प्रश्न मनमोहनसिंगांना नेहमी छळायचा़ या प्रश्नांची उत्तरे त्यांना अर्थशास्त्रात गवसली, असे दमन यांनी आपल्या पुस्तकात पित्याच्या हवाल्याने लिहिले आहे़