शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

500 आणि 1000 च्या बंदीमुळे पहिला मृत्यू?

By admin | Updated: November 9, 2016 19:58 IST

500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रोजच्या चलनातून बंद करण्याच्या निर्णयानंतर गोंधळ उडणार याचा अंदाज होता. मात्र,या निर्णयामुळे कोणाचा मृत्यू होऊ शकतो याची कोणी कल्पनाही केली नसेल.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा रोजच्या चलनातून बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर देशभरात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या निर्णयानंतर गोंधळ उडणार याचा अंदाज होता. यामुळे ज्या व्यापा-यांचे रोख व्यवहार आहेत त्यांना जास्त त्रास होणार याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. 
 
मात्र, या निर्णयामुळे कोणाचा मृत्यू होऊ शकतो याची कोणी कल्पनाही केली नसेल. मंगळवारी जेव्हा 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद करण्याचं वृत्त आलं तेव्हा उत्तर प्रदेशच्या फैजाबादमध्ये एका व्यापाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.    
(पैसा झाला खोटा! 500-1000 नोटांवरून टिवटिवाट)
(500-1000 च्या नोटांसंदर्भात महत्वाची माहिती)
या वृत्तानुसार, फैजाबाद येथील डॉक्टर आनंद गुप्ता यांनी सांगितलं की, काल रात्री त्यांना एका रूग्णाचा फोन आला.  500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्याचं वृत्त आल्यापासून अस्वस्थ वाटत असून छातीमध्ये दुखत असल्याचं त्या रूग्णाने सांगितलं. मात्र, तो रूग्ण डॉक्टरांकडे पोहोचण्यापुर्वी रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. डॉ. आनंद गुप्ता यांच्यासह अन्य काही डॉक्टरांनीही अनेक जणांचे फोन येत असून त्यांना छातीत दुखणे आणि अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. डॉक्टरांच्या नुसार, आपल्याकडे असलेल्या रोख रकमेचं आता काय करायचं या चिंतेमुळे लोकांमध्ये भिती पसरली असून हेच  या मागे मुख्य कारण आहे .