शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ३० खासदार कोरोना पॉझिटिव्ह, भाजपाचे सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:55 IST

सूत्रांनुसार सर्वात जास्त पॉझिटिव्ह खासदार भाजपचे तर वायएसआर काँग्रेसचे दोन-दोन आणि शिवसेना, द्रमुक, आरएलपीचा प्रत्येकी एकेक सदस्य पॉझिटिव्ह निघाले.

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्यसभा व लोकसभेचे मिळून ३० सदस्य कोरोना विषाणू चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.सूत्रांनुसार सर्वात जास्त पॉझिटिव्ह खासदार भाजपचे तर वायएसआर काँग्रेसचे दोन-दोन आणि शिवसेना, द्रमुक, आरएलपीचा प्रत्येकी एकेक सदस्य पॉझिटिव्ह निघाले. सदस्यांची कोरोना चाचणी १३ व १४ सप्टेंबर रोजी केली गेली. चाचणीत ५४ कर्मचारीही पॉझिटिव्ह निघाले आहेत. संसदेत एकदम एवढे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अधिवेशनात सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन केले जात आहे.संसदेच्या ७८५ सदस्यांपैकी जवळपास २०० सदस्यांचे वय ६५ वर्षांच्या वर आहे. त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. ६५ वर्षांवरील सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना आम्ही सभागृहात उपस्थित राहणार नाही, असे कळवले.- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि एच. डी. देवगौडा सोमवारी येथे पोहोचले. नाहीत मुलायम सिंह यादव अधिवेशनाला उपस्थित होते.सर्वाधिक रुग्ण भाजपाचेतपासणीत पॉझिटिव्ह निघालेल्या सदस्यांत प्रवेश साहिब सिंह वर्मा, अनंत कुमार हेगडे, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप पाटील चिखलीकर, रामशंकर कठेरिया, डॉ. सत्यपाल सिंह आदींचा समावेश आहे. चिखलीकर दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह निघाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद